Wednesday, June 30, 2010

Status Report!


mailbox मध्ये रोज server status report येतो. memory utilization, CPU utilization, DB spikes असा काय काय असता त्यात.

कोणी असा आपला status असा automatically measure केला तर? काय येईल त्यात? Parameters थोडी फार अशी असतील: Physical status, Mental status, Emotional status, Brain status... :)
दिवसाच्या वेळेनुसार काही फरक पडेल? म्हणजे सकाळी आपण म्हणे फार उत्साहात असुयात, आणि दिवस संपता संपता energy संपून गेली असेल. ... तसा काही नसता हो. मला तर सकाळपासूनच कंटाळा येतो.

विचार थांबत नाहीत न...थोडासा मोकळा वेळ मिळाला नाही...कि डोक्यातली ती background process एकदम active होते. आणि तोच तो program run करते. थांबवायचा तरी कसा हो? Auto running process आहे ही.

आणि दिवसाच्या शेवटला, कामाचा tension, उद्याचा काम, कोणाला काय काय mails send करायच्यात, etc etc विचार करत आपण hibernate mode मध्ये निघून जातो! उद्यापासून एखाद्या machine प्रमाणे तेच काम, तेच विचार, तीच lifestyle, तेच depression , तीच shopping , तेच बोलणं, तेच हसणं, No Spikes!
status report रोज same असेल.
Stable Environment. Great!

2 comments:

  1. hi, very nice post. excellent blog. i visit it regularaly

    ReplyDelete
  2. करेक्षन्स करा प्लीज, मजकुर भन्नाट आहे . वाचताना असं वाटतं की प्रत्यक्ष संवाद साधल्या जात आहे.

    असा काय काय असता त्यात.( असं काय काय असतं त्यात?)
    तसा काही नसता हो. ( तसं काही नसतं हो .)
    कामाचा tension ( कामाचं tension )
    उद्याचा काम ( उद्याचं काम )

    ReplyDelete